nmk info
महाराष्ट्र कृषी १ पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती आदेश १६-२-१९९३- शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक आकृवि-२४९२/३२८०/अ. सीआर -२/१५-ऐ दिनांक-१६-२-१९९३
कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे-१ आदेश क्रमांक एइएक्स (१)/२६९३/२९९१२/कृषी-१, दिनांक ५-५-१९९३
सुधारीत पदस्थापनेचे आदेश दि. २०-५-१९९३ - मा. फलोत्पादन संचालक पुणे यांचे आदेश क्र. जा. क्र. फलो /आस्था/२८९३/का-२/२५९०/फलोत्पादन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११००५ दिनांक-२०/०५/१९९३ नुसार फलोत्पादन उपसंचालक चंद्रपूर या रिक्त पदावर सुधारीत पदस्थापनेचे आदेश
परिविक्षाधीन कालावधी समाप्त महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-१ मधील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दिनांक ५-७-१९९५ पासून दीर्घ मुदतीच्या तत्वावर पुढे चालू ठेवण्यास शासन मान्यता आदेश दि ११ डिसेंबर १९९७- कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक आकृवि-२४९६/प्र. क्र. ३८३/१५-ऐ मंत्रालय मुंबई-३२ दिनांक-११ डिसेंबर १९९७
आश्वासित प्रगती योजना लाभ १२ वर्षानंतर (लाभ देय दिनांक २८-०५-२००५ पासून-मा. कृषि आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे आदेश क्र. ईएक्स (१) /२००३/सेअ /आस्था६/१६०९/०५ दि. १०-१०-२००५
आश्वासित प्रगती योजना लाभ नुसार वेतन निश्चिती (८०००-२७५-१३५०० मधून १०६५०-३२५-१५८५० या वेतनश्रेणीत )- जा. क्र. जिअकृअ/आस्था २/ ४७५८/२००५ रत्नागिरी दि. २१-१२-२००५
मोटार कार अग्रीम मंजूर २८ डिसेंबर २००५ (१२९०००/-)- कृषी आयुक्तालय आदेश क्र. कृषी/क. क. / आस्था-७/अग्रीम २००५-०६/४८९/२००५ दिनांक २८ डिसेंबर २००५
अधिक्षक कृषी अधिकारी पदावर तदर्थ पदोन्नती आदेश दि. ८ नोव्हेंबर २०१२-महाराष्ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन आदेश क्रमांक आकृवि-१०१२/प्र. क्र. २३९/१५-ऐ मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक-८ नोव्हेंबर २०१२
स्थायी आदेश दि. ३० डिसेंबर २०१३ (२८-५-१९९६ पासून स्थायी शासकीय कर्मचारी)- शासन प्रमाणपत्र क्रमांक आकृवि-१२१३/प्र. क्र. १००/१५-ऐ कृषी व पदूम विभाग दिनांक-१६-२-१९९३ मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक-३० डिसेंबर २०१३
५०-५५ पुनर्विलोकन-शासन आदेश कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक आकृवि-१११६/३२८०/प्र. क्र. ३३३/१५-ऐ मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक-१-१२-२०१६
वेतन निश्चिती (Pay Fixation)सातवा वेतन आयोग १जानेवारी २०१६- विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पत्र . जा. क्र./लेखा/ब -५/सा.वे. आ. /वे. नि. /२३५६/२०१९ दि. २५-६-२०१९
Comments
Post a Comment